शिवापूर

कोरपना तालुक्यातील दुर्गम भागातील शाळा म्हणून शिवापूर शाळेकडे सुद्धा बघितले जाते . पण सुसज्ज अशी ईमारत आणि रंगरंगोटी युक्त अशी रचनावाद वर आधारित शिक्षणप्रणाली असणारी शाळा आहे .अगदी गोंडी भाषिक हा गाव परंतु भाषेवर व समाजावर प्रभुत्व प्राप्त करून शाळेचे मु अ श्री बंडूजी ताजने व सहाय्यक शिक्षक  श्री. दिलीप साखरकर यांनी  नंदनवन फुलविला आहे .

शाळेचे शिक्षक   -श्री बंडूजी ताजने  मु अ  शिवापूर


-
श्री.दिलीप साखरकर स.शि.








शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले त्यांचे काही क्षणचित्रे पुढीलप्रमाणे

स्वच्छता संदेश प्रभात फेरी
शिक्षणपरिषद


अंगणवाडी कार्यकर्ती
ताजने सर यांचे स्वागत करताना सरपंच
परसबाग ची पाहणी करताना श्री परचाकेसर दुर्गाडी वस श्री बालाजी हिंगोले सर


सुसज्ज अशी ईमारत

खेळातूनशिक्षण





परसबाग













वृक्षारोपवन






1 टिप्पणी:

  1. अतिशय सूंदर शाळा.आपले दोघांचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे.निव्वळ पगारवाढीवर आणि बदलीवर लक्ष ठेवणार्या शिक्षकांच्या गर्दीदतून आपण वेगळे शोभून दिसता.आपणास निरोगी , समाधानी , आयुष्य लाभो.जय जिजाऊ.

    उत्तर द्याहटवा

लेबल