आदिवासी समाजाचे विद्यार्थी प्रगत झाली
जि प शाळा थिप्पा हि पंचायत समिती कोरपना येथील अतिशय दुर्गम भागातील शाळा असून आदिवासी जमाती कोलम समाजाचे लोक वास्तव्य करीत आहे१ शाळेत विद्यार्थी टिकवा म्हणून सर्वात प्रथम चाकलेत बिस्कुटे सतत महिन्याभर मुलांना दिलेआधुनिक काळाशी आजही हे लोक जुळवून घेत नाही त्यामुळे मी आणि माझा सहाय्यक शिक्षक बालाजी हिंगोले दोघे मिळून खालील प्रमाणे उपक्रम राबविले
२ वर्गात खेळण्याचे साहित्य नेले
३ विद्यार्थी ना मराठी येत नाही त्यांना बोलके केले
४ त्यांच्या सोबत जंगल वावर फिरलो
५ आपुलकीची भावना त्यांच्यात निर्माण केले
क्रमश

स्व अभ्यास करताना विद्यार्थी
आता विद्यार्थी वाचू व मराठी बोलू लागला आहे . वाचन करू लागला आहे .गणितीय क्रिया करतो पण शहरातील विद्यार्थी सारखे नाही हीच खंत आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा